कसा मला टाकुनी गेला
कसा मला टाकुनी गेला राम ॥१॥
रामाविण जीव व्याकुळ होतो । सुचत नाहीं काम ॥२॥
रामाविण मज चैन पडेना । नाहीं जिवासी आराम ॥३॥
एका जनार्दनीं पाहुनी डोळा । स्वरूप तुझें घनश्याम ॥४॥
kasa mala takuni gela ram abhangकसा मला टाकुनी गेला राम ॥१॥
रामाविण जीव व्याकुळ होतो । सुचत नाहीं काम ॥२॥
रामाविण मज चैन पडेना । नाहीं जिवासी आराम ॥३॥
एका जनार्दनीं पाहुनी डोळा । स्वरूप तुझें घनश्याम ॥४॥
kasa mala takuni gela ram abhang