आतां कोठें धांवे मन
आतां कोठें धांवे मन । तुझे चरण देखिलिया ॥१॥
भाग गेला सीण गेला । अवघा जाला आनंद ॥२॥
प्रेमरसें बैसली मिठी । आवडी लाठी मुखाशी ॥३॥
तुका ह्मणे आह्मां जोगें । विठ्ठला घोगें खरें माप ॥४॥
ata kothe dhave man abhangआतां कोठें धांवे मन । तुझे चरण देखिलिया ॥१॥
भाग गेला सीण गेला । अवघा जाला आनंद ॥२॥
प्रेमरसें बैसली मिठी । आवडी लाठी मुखाशी ॥३॥
तुका ह्मणे आह्मां जोगें । विठ्ठला घोगें खरें माप ॥४॥
ata kothe dhave man abhang