Skip to main content
पडताळणी प्रलंबित

जन विजन झाले आम्हा विठ्ठल नामा प्रमाणे

जन विजन झाले आम्हा, विठ्ठल नामा प्रमाणे || धृ ||

पाहे तिकडे मायबाप, विठ्ठल आहे रखुमाई || १ ||

वन पट्टण एक भाव, अवघा ठाव सरता झाला || २ ||

आठव नाही सुख दु:खा, नाचे तुका कौतुके || ३ ||

जन विजन झाले आम्हा विठ्ठल