Skip to main content
पडताळणी प्रलंबित

नाम विठोबाचे घ्यावे मग पाऊल टाकावे

नाम विठोबाचे घ्यावे ,मग पाऊल टाकावे || धृ ||

नामे तारक हे थोर , नामे तारिले अपार || १ ||

अजामेळा उध्दरीला, चोखामेळा मुक्तीस नेला || २ ||

नाम दळणी कांडणी , म्हणे नामयाची जनी || ३ ||

नाम विठोबाचे घ्यावे मग पा