Skip to main content
पडताळणी प्रलंबित

माझिया बोबडिया बोला चित्त द्यावे बा विठ्ठला

माझिया बोबडिया बोला, चित्त द्यावे बा विठ्ठला … || धृ ||

वारा वाहे भलत्या ठाया, हीच माझी राग छाया … || १ ||

गाता येईल तैसेची गावे, मुखी हरी हरी म्हणावे … || २ ||

तन मन नेणु देवा, नामा विनवितो केशवा … || ३ ||

माझिया बोबडिया बोला चित्