Skip to main content
पडताळणी प्रलंबित

जनार्दनाचा गुरु हो स्वामी दत्तात्रय माझा…..

जनार्दनाचा गुरु हो, स्वामी दत्तात्रय माझा || धृ ||

त्याने उपदेश केला, केला … स्वानंदाचा बोध दिला || १ ||

पतित सुखाचा अनुभव, दाखविला स्वयंमेव || २ ||

एका जनार्दनी दत्त दत्त, बसे माझ्या हृदयात || ३ ||

जनार्दनाचा गुरु हो स्वाम