Skip to main content
पडताळणी प्रलंबित

माझे माहेर पंढरी | आहे भिवरेचे तिरी ||

माझे माहेर पंढरी | आहे भिवरेचे  तिरी ||

बाप आणि आई | माझी विठ्ठल रखुमाई ||

पुंडलिक आहे बंधू | त्याची ख्याती काय सांगू ||

माझी बहिण चंद्रभागा | करीत असे पापभंगा ||

एकाजनार्दनी शरण | करी माहेराची आठवण ||

माझे माहेर पंढरी आहे भिवर 2