Skip to main content
पडताळणी प्रलंबित

माऊली च मूर्ती विठ्ठलाची विठ्ठला मायबापा….

माऊली च मूर्ती विठ्ठलाची, विठ्ठला मायबापा || धृ ||

काय तुझी माया सांगू श्रीरंगा, संसाराची पंढरी तू केली पांडुरंगा

डोळ्यातून वाहे माय चंद्रभागा, अमृताची गोडी आज आलीया अभंगा विठ्ठला

अभंगाला जोड टाळ चिपळ्याची, माऊली च मूर्ती विठ्ठलाची || १ ||

लेकरांची सेवा केलीस तू आई, आs आs आs लेकरांची सेवा

कस पांग फेडू कस होवू उतराई, तुझ्या उपकारा जागी तोड नाही

ओवाळीन जीव माझा सावळे विठ्ठाई, जन्मभरी पूजा तुझ्या पाऊलांची || २ ||

माऊली च मूर्ती विठ्ठलाची