Skip to main content
पडताळणी प्रलंबित

तुझे रूप पाहता देवा सुख झाले माझ्या जीवा

तुझे रूप पाहता देवा

सुख झाले माझ्या जीवा || धृ ||

हे तो वाचे बोळवेना

काय सांगू नारायणा || १ ||

जन्मो जन्मीचे सुकृत

तुझे वाई रम्मे चित्त || २ ||

जरी योगाचा अभ्यास

तेव्हा तुझा निजध्यास || ३ ||

तुका म्हणे भक्त

गोड गाऊ हरीचे गीत || ४ ||

तुझे रूप पाहता देवा सुख झा