Skip to main content
पडताळणी प्रलंबित

घातली रांगोळी गुलालाची स्वारी आली गणरायाचा

घातली रांगोळी गुलालाची, स्वारी आली गणरायाचा || धृ ||

दुर्वा पुष्प बहु प्रिय माळा, हार रत्नाचा शोभला …. || १ ||

नैवेघ मोदकाचा केला, प्रसाद वाटुनी काला केला || २ ||

दास म्हणे श्री गणराया, मस्तक हे तुमच्या पाया… || ३ ||

घातली रांगोळी गुलालाची स