छत्रपती शिवाजी महाराज आरती
शिव शंकराचा तू अवतार
शिव शंकराचा तू अवतार|
हाती घेउनी भवानी तलवार|
नर राक्षसांचा करुणी संहार|
धरणी मातेचा तू केला उद्धार|
हे, शिव शंकराचा तू अवतार|
हाती घेउनी भवानी तलवार|
नर राक्षसांचा करुणी संहार|
धरणी मातेचा तू केला उद्धार|
जय देव, जय देव, जय शिवराया|
आलो तवद्वारी आरती गाया|
जय देव, जय देव, जय शिवराया|
आलो तवद्वारी आरती गाया|
जय देव, जय देव, जय शिवराया|
आलो तवद्वारी आरती गाया|
जय देव, जय देव, जय शिवराया|
आलो तवद्वारी आरती गाया|
नाथा, अनाथा. तू सामर्थ्य वंत|
मावळते बळ केले जीवंत|
राजा, धिराजा, तू होऊनी संत|
जाणता राजा तू योगी श्रीमंत|
नाथा, अनाथा, तू सामर्थ्य वंत|
मावळते बळ केले जीवंत|
राजा, धिराजा, तू होऊनी संत|
जाणता राजा तू योगी श्रीमंत|
जय देव, जय देव, जय शिवराया|
आलो तवद्वारी आरती गाया|
जय देव, जय देव, जय शिवराया|
आलो तवद्वारी आरती गाया|
जय देव, जय देव, जय शिवराया|
आलो तवद्वारी आरती गाया|
जय देव, जय देव, जय शिवराया|
आलो तवद्वारी आरती गाया|
भक्ती, शक्ती, युक्तीचा अधिकारी|
दुर्जन मर्दन, तूच सज्जन अतारि|
युन नये.|
मी शिवबा शिवारी|
भक्ती, शक्ती, युक्तीचा अधिकारी|
दर्जन मर्दन, तूच सज्जन अतारि|
व या|
मी शिवबा शिवारी|
जय देव, जय देव, जय शिवराया|
आलो तवद्वारी आरती गाया|
जय देव, जय देव, जय शिवराया|
आलो तवद्वारी आरती गाया|
जय देव, जय देव, जय शिवराया|
आलो तवद्वारी आरती गाया|
जय देव, जय देव, जय शिवराया|
आलो तवद्वारी आरती गाया|
हो, शिव शंकराचा तू अवतार|
हाती घेउनी भवानी तलवार|
नर राक्षसांचा करुणी संहार|
धरणी मातेच्या तू केला उद्धार|
जय देव, जय देव, जय शिवराया|
आलो तवद्वारी आरती गाया|
जय देव, जय देव, जय शिवराया|
आलो तवद्वारी आरती गाया|
जय देव, जय देव, जय शिवराया|
आलो तवद्वारी आरती गाया|
प्रौढ प्रताप पुरंदर|
क्षत्रियकुलावतंस|
सीवासनाधिश्वर|
राजा धीराज|
श्री श्री श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय
जयदेव जयदेव जय जय शिवराया
जयदेव जयदेव जय जय शिवराया !|
या या अनन्य शरणा आर्यां ताराया धृ|
आर्यांच्या देशावरि म्लेंच्छांचा घाला|
आला आला सावध हो भूपाला|
सद् गदिता भूमाता दे तुज हाकेला|
करुणारव भेदुनि तव ऱ्हिदय न कां गेला?||१|||
जयदेव जयदेव||
श्री जगदंबा जीस्तव शुंभादिक भक्षी|
दशमुख मर्दुनी जी श्रीरघुवर संरक्षी|
ती पूता भूमाता म्लेंच्छाही छळता|
तुजविण शिवराया तिज कोण दुजा त्राता?||२|||
जयदेव जयदेव||
त्रस्त अम्हि दीन अम्हि शरण तुला आलो|
परवशतेच्या पाशी मरणोन्मुख झालो|
साधु परित्राणाया दुष्कृती नाशाया|
भगवन् भगवतगीता सार्थ कराया या||३|||
जयदेव जयदेव.||
ऐकुनिया आर्यांचा धावा गहिवरला|
करुणोक्ते स्वर्गी श्री शिवनृप गहिवरला|
देशास्तव शिवनेरी घेई देहाला|
देशास्तव रायगडी ठेवी देहाला ||4|||
जयदेव जयदेव|
देशस्वातंत्र्याचा दाता जो झाला|
बोला तत् श्रीमत्शिवनृप् की जय बोला ||
बोला शिवाजी महाराज की जय |