Skip to main content
पडताळणी प्रलंबित

आई ग अंबे माते तुझा सोनियाचा झुबा

आई ग अंबे माते तुझा सोनियाचा झुबा

तुझ्या ग दर्शनाला राजा कोल्हापूरचा उभा || धृ ||

कोल्हापूरचा राजा राजा फिरतो जत्रेत

फिरतो जत्रेत फुले पडती पदरात… आई || १ ||

आई ग अंबे माते केस सोनियाच्या तारा

केस सोनियाच्या तारा वैरी कापे थरथरा…. आई || २ ||

ढोल वाले दादा ढोल वाजव जोरात

ढोल वाजव जोरात आई हसते गालात…. आई || ३ ||

टाळ वाले दादा टाळ वाजव जोमान

टाळ वाजव जोमान अंग भिजल घामान…. आई || ४ ||

आई ग अंबे माते तुझा सोनिया