Skip to main content
पडताळणी प्रलंबित

धन्य अंजनी सुता अंजनीच्या सुता

धन्य अंजनी सुता, अंजनीच्या सुता ||

नाम तुझे रे हनुमंता || धृ ||

ज्याने ज्याने, ज्याने सीता शोध केला ||

सीताराम भेटविला || १ ||

त्याने त्याने, त्याने द्रोणागिरी आणिला ||

लक्ष्मण वाचविला || २ ||

यैसा यैसा, यैसा मारुती उपकारी ||

तुका लोळे चरणावरी || ३ ||

धन्य अंजनी सुता अंजनीच्य