Skip to main content
पडताळणी प्रलंबित

विठ्ठल नामाची शाळा भरली

विठ्ठल नामाची शाळा भरली

शाळा शिकताना तहान-भूक हरली ||धृ||

हेची घडो मज जन्माजन्मांतरी

मागणे श्री हरी नाही दुजे || १ ||

मुखी नाम सदा संताचे दर्शन

जनी जनार्दन ऐसा भाव || २ ||

नामा म्हणे तुझे नित्य महाद्वारी

कीर्तन गजरी सप्रेमाचे || ३ ||

विठ्ठल नामाची शाळा भरली viththal namach