Skip to main content
पडताळणी प्रलंबित

प्राणीयासी मंत्र सोपा दत्त दत्त वाचे जपा…..

प्राणीयासी मंत्र सोपा, दत्त दत्त वाचे जपा || धृ ||

आणिक गे साधन, दत्त नामे घडे ज्ञान || १ ||

न लगे योग याग पट्टी, दत्ता वाचुनी नेणे काही || २ ||

एका जनार्दनी वेधले मन, मन हे झाले उन्मन || ३ ||

प्राणीयासी मंत्र सोपा दत