Skip to main content
पडताळणी प्रलंबित

देवा तुझा मी सोनार

देवा तुझा मी सोनार, तुझ्या नामाचा व्यवहार ….. || १ ||

मन बुद्धीची कातरी, राम नामे सोने चारी || २ ||

नरहरी सोनार हरीचा दास, भजन करितो रात्रंदिवस || ३ ||

देवा तुझा मी सोनार deva tujha mi sonar