Skip to main content
पडताळणी प्रलंबित

श्री गणेशा शारदा करीशी गाथना

श्री गणेशा शारदा, करीशी गाथना

आम्ही वारांगणा रमे ऐसा …… || धृ ||

येथे आम्ही मानवाने वर्णावेते काय

स्वर्गीचे सुरवर बंदिती पाय …. || १ ||

ज्याच्या गायनाने तटस्य शंकर

तयापरी पार नाही तुझे….. || २ ||

तुका म्हणे आम्ही किंकरते किती

इंद्राची मस्ती नागविती …. || ३ ||

श्री गणेशा शारदा करीशी गा