Skip to main content
पडताळणी प्रलंबित

अवघे गरजे पंढरपूर चालला नामाचा गजर…..

अवघे गरजे पंढरपूर, चालला नामाचा गजर || धृ ||

टाळ घोष कानी येती, ध्यानी विठ्ठलाची मूर्ती

पांडुरंगी जाहलों हो, चंद्रभागा तीर, चालला नामाचा गजर || १ ||

इडापिडा टळुनी जाती, देहाला या लाभे मुक्ती

नामरंगी रंगलो हो, संतांचे माहेर, चालला नामाचा गजर || २ ||

देव दिसे ठाई ठाई, भक्तलीन भक्तापाई

सुखालाही आला या हो, आनंदाचा पूर, चालला नामाचा गजर || ३ ||

अवघे गरजे पंढरपूर चालला न