Skip to main content
पडताळणी प्रलंबित

इंद्रायणी कांठी देवाची आळंदी

इंद्रायणी कांठी देवाची आळंदी | लागली समाधी ज्ञानेशाची || धृ ||

ज्ञानियांची राजा भोगतो राणीव | नाचती वैष्णव मांगे पुढे || १ ||

मागे पुढे दाते ज्ञानाचा उजेड | अंगणात झाड कैवल्याचे || २ ||

उजेडी राहिले उजेड होऊन | निवृत्ती सोपान मुक्ताबाई || ३ ||

इंद्रायणी कांठी देवाची आ